मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून ३६ वर्षीय महिलेची गळफास घेवून आत्महत्या - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून ३६ वर्षीय महिलेची गळफास घेवून आत्महत्या

  



टीम मंगळवेढा टाईम्स । अज्ञात कारणावरून गळफास घेवून ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याची घटना मंगळवेढा शहरात घडली असून निर्मला दत्तात्रय मदने असे त्या आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. 


दरम्यान या प्रकरणी मयताची पोलिसात नोंद झाली आहे. यातील मयत निर्मला मदने हिने दि .१४ रोजी सकाळी ९ .३० च्या पुर्वी गोफणबाई रोडवर अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर अजीनाथ बोडरे यांनी पोलिसात दिली आहे. 


आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.अधिक तपास पोलिस नाईक विक्रमसिंह राठोड हे करीत आहेत.








Mangalwedha A 36-year-old woman committed suicide by hanging herself for unknown reasons 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा