रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव प्रशालेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम


टीम मंगळवेढा टाईम्स । रामकृष्ण टकले माध्यमिक विद्यालय धर्मगाव ता.मंगळवेढा , प्रशालेतील विध्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन कुकना , 100 निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. 

Ramakrishna Takle Madhyamik Vidyalaya Dharmagaon School has a tradition of 100% result


संस्थेचे अध्यास डॉ.एम.आर.टकले , उपाध्यक्ष ईश्वर गडदे ,सचिव व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून विदयार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा