कोरोना सोलापूरकरांची पाठ सोडेना ! गुरुवारी चौघांचा मृत्यू,नवीन 83 कोरोनाबाधित - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 26, 2020

कोरोना सोलापूरकरांची पाठ सोडेना ! गुरुवारी चौघांचा मृत्यू,नवीन 83 कोरोनाबाधित


मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । सोलापूर महापालिका हद्दीत गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत 83 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 49 पुरुष व 34 महिलांचा समावेश आहे.

कोरोनामुळे चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुक्त झालेल्या 31 जणांना गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे. सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. solapur city corona virus upated Thursday four Death

सिद्धेश्वरनगर मजरेवाडी, साखरपेठ, देशमुख-साठे-पाटील वस्ती, कोणार्कनगर, रामराज्यनगर शेळगी, वाणीगल्ली बाळे, उत्तर कसबा, गणेश नगर बाळे, संजयनगर कुमठा नाका, भवानी पेठ, केगाव, अवंती नगर, जोडभावी पेठ, एमएसईबी कॉलनी सोलापूर, रमाबाई आंबेडकरनगर, शनीमंदिर जवळ झुंजे बोळ, चंडक विहार आसरा चौक, अवंतीनगर, गायत्रीनगर, हत्तुरे वस्ती,

कल्याणनगर, दमाणीनगर, रेल्वे लाईन्स, विडी घरकुल, अशोक नगर विजापूररोड,पश्‍चिम मंगळवार पेठ, तोडकर वस्ती बाळे, सोनीनगर लक्ष्मी पेठ दमाणीनगर जवळ, सोरेगाव, इंद्रप्रस्थ बंगला, वसंत विहार, संगमेश्वरनगर, डोंगेनगर बाळे, बुधवार पेठ नालंदा बुद्ध विहार आंबराई देगाव, मिलिंद नगर बुधवार पेठ, उत्कर्ष नगर विजापूर रोड, बापुजी नगर, मल्लिकार्जुन नगर, मुरारजी पेठ, उमानगरी, कलबल आपार्टमेंट मुरारजी पेठ, एन. जी. मिल सोसायटी आसरा चौक, संजय गांधीनगर विजापूर रोड, गंगानगर देगाव नाका, हब्बु वस्ती, अवसे वस्ती, गणेशनगर, भारतरत्न इंदिरा नगर, राघवेंद्र एक्‍सैलेन्सी, शिवगंगा नगर ,जुनी मिल चाळ, एन. जी. मिल चाळ, गांधी नगर अक्कलकोट रोड, उत्तर कसबा,

मार्कंडेय वसाहत, दत्तनगर स्विमिंग टॅंक जवळ, वीर गणपती मंदिर जवळ, तेलंगी पाच्छा पेठ, रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालय जवळ भवानी पेठ, मराठा वस्ती भवानी पेठ, शिवगंगानगर शेळगी, मधला मारुती, विणकर सोसायटी अक्कलकोट रोड, लक्ष्मीनगर इंदिरानगर, प्रभाकर महाराज रोड बुधवार पेठ, सन्मित्रनगर शेळगी, कल्याणनगर, रुबीनगर जुळे सोलापूर, अमरनाथ नगर या भागात गुरुवारी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

No comments:

Post a Comment