कर्नाटकात आजपासून दहावीची परीक्षा सुरू - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

कर्नाटकात आजपासून दहावीची परीक्षा सुरू


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात आजपासून दहावी (एसएसएलसी) ची परीक्षा सुरू होत आहे.त्यामुळे मुलांच्या सुरक्षितेबाबत पालकवर्ग चिंताग्रस्त आहे.

परंतु परीक्षा घ्यायच्याच या भूमिकेवर कर्नाटक सरकार ठाम आहे. कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांनी दावा केला आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून सर्व त्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी अजिबात चिंता करू नये.

Tenth standard examination starts from today in Karnataka

No comments:

Post a Comment