सोलापुरातील माढ्यात जनता कफ्यूँला विरोध - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

सोलापुरातील माढ्यात जनता कफ्यूँला विरोध


टीम मंगळवेढा टाईम्स । माढा शहराजवळील सीना दारफळ येथे कोरोना रुग्ण आढळल्याने शहरात जनता कफ्यूं जाहीर करण्यासाठी नगरपंचायतीने बैठक बोलावली होती ; मात्र व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे निर्णय बारगळला.

नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे, दादासाहेब साठे यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक झाली.

शहरातील दुकाने सायंकाळी पाचनंतर उघडी राहिल्यास आणि मास्कचा वापर , फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्यास दंडात्मक , फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना दिला.

नगराध्यक्षा अॅड . साठे यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले . नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जनता कयूंची आवश्यकता आहे.

Opposition to public caffeine in Madha solapur

No comments:

Post a Comment