काळजी घ्या : सोलापुर ग्रामीण 'या' भागात आढळला आज एकच रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 18, 2020

काळजी घ्या : सोलापुर ग्रामीण 'या' भागात आढळला आज एकच रुग्णटीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागातील अक्कलकोट शहरातील मुजावर गल्लीत आज एकच महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून एकूण बाधितांची संख्या 149 वर गेली आहे.

आज गुरुवारी एकूण 12 जणांचा अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 1 जणाची कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 

त्यामध्ये एका महिलेच समावेश आहे.आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 3 आहे. तर आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 69 आहे.
---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment