लिंबू सौदे लिलाव आजपासून सुरुवात : सभापती सोमनाथ आवताडे - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

लिंबू सौदे लिलाव आजपासून सुरुवात : सभापती सोमनाथ आवताडे


समाधान फुगारे । मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती mangalwedha Agricultural Produce Market Committee संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आजपासून लिंबू सौदे लिलाव सुरू केलेले आहेत लिंबु सौदे लिलावाचे उद्धघाटन दुपारी ३ वाजता बाजार समितीच्या भाजीपाला आवारामध्ये होणार आहे. Lemon deal auction starts from today mangalwedha Speaker Somnath Avtade


लिंबू सौदे लिलाव आठवड्यातील दर सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी होणार आहेत. तसेच जुलै महिन्यातील १५ तारखेपासून टोमँटो सौदे लिलाव सुरु करणार असलेचे माहिती यावेळी त्यांनी दिली .


सभापती सभापती सोमनाथ आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,संचालक मंडळ निवडुण आले पासुन भाजीपाला आडत व्यापारी यांना आडत गाळे नवीन डाळिंब सेलहाँल, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कांदा सौदे, लिलाव बाजार समितीने शेतक-यांचे हित डोळ्यासमोर ठेउन व  त्याच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून  ईनाम अंतर्गत ऑनलाइन सौदे लिलाव सुरू करणेत आलेले आहेत.

यामध्ये शेतक-यांचा शेतमालाला स्थानिक व्यापा-याबरोबरच देशातील इतर भागातील व्यापारी आॅनलाईन बोली लावु शकणार आहे. Farmers will be able to bid online for their produce along with local traders from other parts of the country. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर मिळणार आहेत बाजार समितीला केंद्र शासनाकडील अनुदान प्राप्त होणार आहे या अनुदान रक्कमेतुन पुढील चार महिन्यामध्ये धान्य चाळण उभी करणार आहे. भविष्यकाळामध्ये संचालक मंडळाने बाजार समितीमध्ये बेदाणा सौदे लिलाव व जनावरांचा बाजार भरविणेचे नियोजन चालु केले आहे याबरोबरच विविध विकास कामे करणेचे नियोजन केले आहे.

No comments:

Post a Comment