अतिरेक्यांकडून काश्मिरी पंडित सरपंचाची हत्या - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, ९ जून, २०२०

अतिरेक्यांकडून काश्मिरी पंडित सरपंचाची हत्या


टीम मंगळवेढा टाईम्स । अनंतनाग जिल्ह्यातील एका काश्मिरी पंडित सरपंचाची अतिरेक्यांनी काल सोमवारी गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अजय पंडित असे या सरपंचाचे नाव आहे. (Kashmiri Pandit Sarpanch assassinated by militants)

तो अनंतनाग जिल्ह्यातील लार्किपुरा भागातील काँग्रेस सदस्य आहे.त्याची सायंकाळी अतिरेक्यांनी हत्या केली.गोळीबारात जखमी झालेल्या अजय पंडित यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र ,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंडित हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा