मंगळवेढ्यात रेशन कार्ड नसलेल्यांना हरभरा दाळ व तांदूळ यांचे मोफत वाटप - Mangalwedha Times

Breaking

Thursday, June 25, 2020

मंगळवेढ्यात रेशन कार्ड नसलेल्यांना हरभरा दाळ व तांदूळ यांचे मोफत वाटप


समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीत अशा लोकांना हरभरा दाळ व तांदूळ यांचे मोफत वाटप ५८ स्वस्त धान्य दुकानातून करण्यात येणार असल्याची माहिती Supply Officer Noor Qadri पुरवठा अधिकारी नूर कादरी यांनी दिली आहे.     

Free distribution of gram dal and rice to those who do not have ration card on mangalwedha

मंगळवेढा तालुक्यात एकूण १०६ स्वस्त धान्य दुकान असून त्यापैकी ५८ स्वस्त धान्य दुकानामधून ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही अशांना प्रति कार्ड एक किलो प्रमाणे दाळ व प्रति माणसी ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.

यासाठी १ ९ क्विंटल माल शासनाकडून उपलब्ध झाला आहे.हे वाटप मंगळवेढा शहरातील दामाजी हमाल मजूर सोसायटीमध्ये वाटप करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment