दिलासादायक : सोलापुरात पहिल्यांदाच आजचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२०

दिलासादायक : सोलापुरात पहिल्यांदाच आजचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात कोरोनाने हाहाकार माजवला असून दररोज रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत असताना आज शुक्रवारी सकाळचे 93 आवाहल नेगिटिव्ह आल्याने सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.


सोलापूर आजचा अहवाल
 दि.05/06/20 सकाळी 8.00

आजचे तपासणी अहवाल - 93

पॉझिटिव्ह- 0                                                       
निगेटिव्ह- 93

आजची मृत संख्या- 0 

एकुण पॉझिटिव्ह- 1144

एकुण निगेटिव्ह - 7162

एकुण चाचणी- 8306

एकुण मृत्यू- 99

एकुण बरे रूग्ण- 484

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा