मुलाच्या प्रेम प्रकरणातून बापाला मारहाण - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 23, 2020

मुलाच्या प्रेम प्रकरणातून बापाला मारहाण


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । तुझा मुलगा आमच्या भावकीतील मुलीला का भेटायला येतो ? त्याचे प्रेमसंबंध अजून आहेत, या कारणावरून शिवीगाळ करत सीताराम गोपाळ वेताळ (वय ४२ , रा. बरडे मळा , भेंड, ता .माढा) याला सुहास बंडू साळुके व अविनाथ रामभाऊ साळुके (रा.भेंड) यांनी लाथा - बुक्क्या व लोखंडी पाइपने मारहाण केली.  Father beaten over son's love affair madha solapur

तसेच तो राहत असलेल्या छपराचे घर पेटवल्याची घटना भेंड ( ता . माढा ) येथे सोमवारी सकाळी घडली आहे.

याप्रकरणी दोघांविरुद्ध कुर्दुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment