उद्योजक राजेश ऊर्फ खन्ना माळी यांचे निधन - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

उद्योजक राजेश ऊर्फ खन्ना माळी यांचे निधनमंगळवेढा टाईम्स टीम । मुळचे मंगळवेढ्याचे व पंढरपूर येथील गुरूकृपा डेअरीचे मालक राजेश ऊर्फ खन्ना महादेव माळी यांचे मंगळवार दि. 30 जून रोजी सांयकाळी 4 वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.  Entrepreneur Rajesh mali passed away
 
मृत्यू समयी ते 50 वर्षाचे होते. त्यांचे  पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ, 5 विवाहीत बहिणी, जावई असा मोठा परिवार आहे. मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरूणा माळी यांचे ते दीर होत.

No comments:

Post a Comment