CoronaVirus : 'हा' जिल्हा कोरोनामुक्त आठ कोरोनाग्रस्तच्या 48 तासातील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 19, 2020

CoronaVirus : 'हा' जिल्हा कोरोनामुक्त आठ कोरोनाग्रस्तच्या 48 तासातील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लातूर येथे बारा यात्रेकरू हे लॉक डाऊन मध्ये प्रवास करताना अडविण्यात आले होते.त्याची तपासणी केल्यानंतर आठ जण कोरोना पोसिटीव्ही आढळून आले होते.

त्याच्यावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचर करण्यात आले होते.यावेळी अनेक चाचण्या घेतल्यावर मागील 48 तासातील दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या मुळे वैद्यकीय टीम ने सुटकेचा श्वास सोडला आहे.

यामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.या बाबतची माहिती लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख साहेब यांनी ट्विट करून दिली आहे.

No comments:

Post a Comment