घरगुती कारणावरून नवऱ्याने चाकूने वार केल्याने बायको जखमी - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 19, 2020

घरगुती कारणावरून नवऱ्याने चाकूने वार केल्याने बायको जखमीमंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । दक्षिण सोलापूर तालुका येथील जामगाव येथे राहणार्‍या पद्माबाई सुबण्या भोसले (वय 50) यांना 17 एप्रिल रोजी 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घरगुती कारणावरून भांडण झाल्याने पतीने पद्माबाई यांच्यावर चाकूने वार केल्याने त्या जखमी झाल्या. जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.


विंचू चावल्याने तरूण जखमी दत्तनगर येथील मौलाली चौकात राहणारे जानप्पा चिमप्पा शिपरी (वय 30) यांना 17 एप्रिल रोजी 1 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी काम करत असताना विंचू चावल्याने ते जखमी झाले.

 
जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment