विराज भगरे राज्यात 13 वा - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

विराज भगरे राज्यात 13 वा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अहमदनगर येथील मंथन पब्लिकेशन्स यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत न.पा.कन्या शाळा नं.2 मधील इयत्ता चौथीचा विद्यार्थी विराज दिगंबर भगरे याने 300 पैकी 276 गुण मिळवून राज्यात 13 वा, जिल्ह्यात 12 वा व केंद्रात 4 था क्रमांक पटकावला.


त्यास वर्गशिक्षिका आशा वाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक रघुनाथ खरात व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment