सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 30, 2020

सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते.
त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

-------------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment