दिलासादायक : आज मिळालेले 25 अहवाल निगेटिव्ह;नऊ जणांचे अहवाल वेटींगवर : जिल्हाधिकारी - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 17, 2020

दिलासादायक : आज मिळालेले 25 अहवाल निगेटिव्ह;नऊ जणांचे अहवाल वेटींगवर : जिल्हाधिकारी


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात शुक्रवार 17 एप्रिल 2020 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

कालपर्यंत बार रुग्ण कोरोनाबाधित पॉझिटिव्ह मिळाले होते. यातील एक मृत तर 11 जणांवर उपचार सुरू आहेत.  आज यात कोणतीही वाढ झालेली नाही. आज 25 जणांचे अहवाल प्राप्त झाले हे सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत.अजून 9 जनांचे अहवाल येणे बाकी आहे .


सोलापूर करोना update 
एकूण स्वॅप तपासणी : 494
एकूण प्राप्त अहवाल : 485
निगेटिव्ह : 473 
Positive : 12
मृत : 01 
उपचार सुरू असलेले : 11
आज प्राप्त अहवाल 25 सर्वच्या सर्व negative

---------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment