अखेर ठरलं निर्भयाच्या दोषींना या दिवशी लटकवणार फासावर - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

अखेर ठरलं निर्भयाच्या दोषींना या दिवशी लटकवणार फासावरमंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. 

कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्यानुसार या चारही दोषींची फाशीची तारीख ३ मार्च ही ठरली आहे. दोषींकडे अद्यापही कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे.No comments:

Post a Comment