छावा संघटनेचा शिवजन्मोत्सव निमित्ताने आज व्याख्यान स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा - Mangalwedha Times

Breaking

Monday, February 17, 2020

छावा संघटनेचा शिवजन्मोत्सव निमित्ताने आज व्याख्यान स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने शिवजन्मोत्सव निमित्ताने भव्य व्याख्यान स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विभागीय युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे यांनी दिली आहे.

हा सोहळा आज सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संत दामाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.


याप्रसंगी दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. बी.पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती नागेश गायकवाड (जिल्हाध्यक्ष),अमोल पाटील( शहर जिल्हाध्यक्ष),सुदर्शन गायकवाड (युवक जिल्हाध्यक्ष),प्रविण इंगोले ( युवक जिल्हा उपाध्यक्ष),विजय सगर (जिल्हा कार्याध्यक्ष),महालक्ष्मी सगर (महिला जिल्हाध्यक्षा),समाधान जाधव( जिल्हाध्यक्ष),भास्कर जगताप( जिल्हा उपाध्यक्ष),मनोज चव्हाण( जिल्हा संघटक),सागर चव्हाण (पंढरपूर शहर अध्यक्ष),सूरज गुंड (उपाध्यक्ष),अक्षय पवार (वि. आ. तालुका अध्यक्ष मंगळवेढा),सोपान काका देशमुख (शहर उपाध्यक्ष पंढरपूर),सागर वाघमारे (मंगळवेढा शहर अध्यक्ष),निलेश कोरके(शहर संघटक),जमीर इनामदार (शहर उपाध्यक्ष मंगळवेढा),नागेश नरोटे (वाहतुक आघाडी तालुकाध्यक्ष),वैभव टेंगील(. युवक शहराध्यक्ष),सचिन वडतिले(शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी),रोहित इंदापूरकर,ओंकार भालके,श्रेयस घाटे,चरण चवरे, शुभम घोडके,धनाजी घोडके,करण बाबर, श्रीपाद डांगे आदीजन उपस्थित राहणार आहेत.

यावेळी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून प्रथम क्रमांक 3 हजार रुपये,व्दितीय क्रमांक 2 हजार रुपये,तृतीय क्रमांक 1 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.


उल्लेखनीय कामगिरी पुरस्कार:-विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धीरज शेळके,डॉ. नितीन आसबे,पत्रकार समाधान फुगारे,प्रा.औदुंबर जाधव ,पत्रकार मोहन माळी,सौ.दिपाली मस्के,सौ.वर्षा वेदपाठक,सौ.बनसोडे मॅडम (शिरगाव) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
--------------------
मंगळवेढा टाईम्स
No comments:

Post a Comment